दसरा मराठी कविता | Dussehra Poem In Marathi

दसरा मराठी कविता|Dasara Marathi Poem

दशदिशांतुन लाभो ऊर्जा
आव्हानांना देण्या उत्तर…
समर्पणातुन दरवळावे
कठोर परिश्रमांचे अत्तर…
रात्र काळोखी सरणार नक्की
उजळत राहो आशेचा क्षण…
समृद्धीसह दान सुखाचे
देवो तुम्हा दसर्‍याचा हा सण…
                  — पूनम जगताप
©Poonam Jagtap 

0 thoughts on “दसरा मराठी कविता | Dussehra Poem In Marathi”

Leave a Comment