गुलाब मराठी चारोळी | Rose marathi Charoli August 2, 2023February 7, 2023 by Poonam Jagtap गुलाब मराठी चारोळी | Rose marathi Charoli रोज नाही पण कधीतरी सुखाची सोबत होता यावं… दुसर्याच्या आनंदासाठी सुगंधित गुलाब होता यावं… — पूनम जगताप ©Poonam Jagtap