स्वप्न मराठी चारोळी l Dream Marathi Poem

स्वप्न मराठी चारोळी l Dream Marathi Poem

पाहते मी त्या पल्याड
स्वप्न डोळ्यांत ठेवून…
आशेच्या पंखांना
बळ प्रयत्नांचे देवून…
       —पूनम जगताप
©Poonam Jagtap

Leave a Comment