शिवराज्याभिषेक मराठी कविता | Coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Poem

मूळ प्राचीन हिंदवीविश्वसत्ता जया हाती…धर्म कर्म शिकवणपुण्यपावन भूमाती… युगे पिढ्यांनी जपलापराक्रमाचा वारसा…हिंदू सम्राट साम्राज्यथोर संस्कृती आरसा… भाग्यचक्र पालटतापायी गुलामीची बेडी…त्राही …

Read more

कधी येशील घराला मराठी कविता

वाटेवरी सोबतीच्यावेल संसाराची फुले…खेळे चैतन्य अंगणीआनंदाची खाण मुले… जगण्याला अर्थ देईकिलबिल मोहमयी…वेध आकाशाचा घेताकष्टतात प्रेमापायी… पंख लेकरा लाभताजाई उडोनिया दूर…जीवनाची …

Read more

सागरी किनारा मराठी कविता | Seashore Marathi Poem

🌊🕊️✒️उरी सागराच्याअगणित लाटा…वाऱ्याच्या वेगीकिनाऱ्याच्या वाटा… आकाश सिंधुचीनिळाई एकरूप…विरले क्षितिजअनोखेच रूप… पाखरांचा थवास्वच्छंदी स्वैर उडे…ओल्या रेतीमधेशंखशिंपल्यांचे सडे… सोनेरी किरणांचामिरवीत साज…मनी काहुर …

Read more

लिंगाणा मराठी कविता | Lingana Marathi Poem

⛰️🪻💕✨ बोलतो वारा फुलांशी नवपर्वाची देतो चाहूल… विश्वासाने घडतो पाया निश्चयाचे पडते पाऊल… रायगडीचा पाठीराखा सह्याद्रीतील शिवलिंग… लिंगाणाची सांगे ख्याती …

Read more

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

आत्म्याचे स्वामित्व देह रथासमान… सारथ्य बुद्धीचे मना हाती लगाम… दशेंन्द्रिय संयमी रामचंद्र दाशरथी… दशग्रंथ मुखोद्गत दशाननाची पंडिती… ज्ञान साधना तपे …

Read more