कधी येशील घराला
वाटेवरी सोबतीच्यावेल संसाराची फुले…खेळे चैतन्य अंगणीआनंदाची खाण मुले… जगण्याला अर्थ देईकिलबिल मोहमयी…वेध आकाशाचा घेताकष्टतात प्रेमापायी… पंख लेकरा लाभताजाई उडोनिया दूर…जीवनाची …
वाटेवरी सोबतीच्यावेल संसाराची फुले…खेळे चैतन्य अंगणीआनंदाची खाण मुले… जगण्याला अर्थ देईकिलबिल मोहमयी…वेध आकाशाचा घेताकष्टतात प्रेमापायी… पंख लेकरा लाभताजाई उडोनिया दूर…जीवनाची …
🌊🕊️✒️ उरी सागराच्या अगणित लाटा… वाऱ्याच्या वेगी किनाऱ्याच्या वाटा… आकाश सिंधुची निळाई एकरूप… विरले क्षितिज अनोखेच रूप… पाखरांचा थवा स्वच्छंदी …
आत्म्याचे स्वामित्व देह रथासमान… सारथ्य बुद्धीचे मना हाती लगाम… दशेंन्द्रिय संयमी रामचंद्र दाशरथी… दशग्रंथ मुखोद्गत दशाननाची पंडिती… ज्ञान साधना तपे …
शिक्षक दिन मराठी कविता | Teacher’s day Marathi Poem शिकवण तुमची येता कामी संकटातूनी तरतो नामी… क्षमता जोखता कष्ट वाढती …
स्वप्न मराठी चारोळी l Dream Marathi Poem पाहते मी त्या पल्याड स्वप्न डोळ्यांत ठेवून… आशेच्या पंखांना बळ प्रयत्नांचे देवून… …
गुरुपौर्णिमा मराठी कविता l Gurupournima Marathi Poem अज्ञानाचे रूप l असे नानापरि l वाट दावी खरी l तरावया ll ज्ञानाची …
वारी मराठी कविता | Wari Marathi Poem दरसाल येते l पंढरीची वारी l भक्तीचे उधाण l पहावया ll कितीजण देवा …
बाप मराठी कविता | Father Marathi Poem जग दाखविणारा खांदा सोबतीला आधाराचे बोट… नेहमी हसरा चेहरा दाखवी गिळून चुपचाप दुःखाचे …
सापशिडी मराठी कविता | Snake and Ladder Marathi Poem असा कसा अचानक सूर हरवून जातो दूर… वाटतं सगळंच निरस …